Sunday, August 31, 2025 11:56:27 PM
तुम्ही जाड पोळी बनवा किंवा पातळ, दोन्ही आरोग्यासाठी चांगल्या असतात, पण ते यावरही अवलंबून असते की तुम्ही पिठात इतर कोणत्या गोष्टी मिसळल्या आहेत किंवा कोणत्या धान्याचे पीठ त्यात मिसळले आहे.
Amrita Joshi
2025-04-11 22:01:10
लोकांना हेडफोन उपयुक्त वाटतात, कारण त्यामुळे गाणी ऐकताना किंवा बोलताना इतर कामेही करता येतात आणि आजूबाजूच्या नको असलेल्या आवाजांपासून सुटकाही मिळते. परंतु, तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-03-16 14:45:45
लाँग कोविड असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये फुफ्फुसांचे गंभीर नुकसान झाल्याचे आश्चर्यकारक अभ्यासातून उघड झाले आहे.
2025-03-04 14:41:49
रोज कच्चा कांदा खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? असे कांद्याचे सेवन रोज करणे योग्य आहे का, याविषयी जाणून घेऊ सविस्तर..
2025-02-15 18:15:29
High Cholesterol Symptoms: जर शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर ते सहज ओळखणे कठीण होते. तथापि, त्याची चिन्हे शरीराच्या अवयवांवरून देखील दिसू शकतात, जी ओळखणे खूप महत्वाचे आहे.
2025-02-11 16:56:46
Papaya Seeds Benefits : पपईचे योग्य प्रमाणात नियमित सेवन केले, तर डोळ्यांच्या आरोग्यापासून ते कर्करोगाचा धोका कमी करण्यापर्यंत बहुढंगी फायदे मिळू शकतात. याशिवाय, त्याच्या बियाही तितक्याच गुणकारी आहेत.
2025-02-08 20:09:28
Microplastics in Brain: अभ्यासानुसार, 2016 ते 2024 दरम्यान मानवी मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक पोहोचण्याचे (प्लास्टिकचे अगदी बारीक तुकडे, कण) प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.
2025-02-08 15:34:53
दिन
घन्टा
मिनेट